#Toilet - Means of Thinking/#टॉयलेट - एक वैचारिक साधन/Toilet
टॉयलेट - एक वैचारिक साधन
माझ्या
प्रिय मित्रांनो, मी माझ्या मनातल्या भावना तुमच्याशी माझ्या ब्लॉग मधून
सांगत असतो. आजची कथा हि देखील अशीच गमतीशीर आहे. पूर्ण वाचा आणि नक्की
वाचा व वाचून झाले कि आपल्याला काय वाटते कंमेंट करून नक्की सांगा.
गावातल्या त्या हाळ (पाण्याने भरलेला हौद) कडे गेलो, आणि मी माझा माझाच जोरात हसायला लागलो. .... असेल दहा पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट. मी दिवाळीच्या सुटीमध्ये गावाकडे गेलेलो होतो. दिवाळी असल्यामुळे जिकडे तिकडे आनंदाचे वातावरण होते. जे काही मंडळी बाहेर गावी कामानिमित्ताने सुरत, मुंबई ई. ठिकाणी असतात ते हि दिवाळीकरिता गावाकडे आलेले होते.
गावात जास्तीत जास्त मंडळी हि हात मजुरी करणारी मोल मजुरी करणारी होती. त्यामुळे ते जेव्हा सुरतहुन किंवा मुंबई पुणे अश्या मोठ्या शहरातून गावाकडे यायचे तेव्हा त्यांचे राहणीमान बदललेले असायचे मग कोणी छान जीन्स घालून यायचे, रंगीबेरंगी टी शर्ट नावाची वस्तू देखील त्यावेळी गावात नवीन आणि आकर्षक वाटायची. आणि ते सर्व नवीन राहणीमान पाहून गावच्या मंडळींना त्या शहरांचे अधिक आकर्षण वाटायचे. आता शहरात राहणे म्हणजे फार चांगल्या परिस्थिती जगायचे असे नव्हते. तिथेही काही गलिच्छ वस्त्यांमध्ये स्वच्छतेचा अभाव असायचाच. तिकडे शहरात दगडे फोडणे, मोठ्या इमारतींच्या निर्माण कार्यामध्ये सिमेंटच्या पाट्या वाहणे, कुठल्यातरी कंपनीत एकदम वजनदार काम करणे. अश्या प्रकारचे कामे ती मंडळी करायची आणि तेही कमी वेतनात. कारण पाहिजे तसे शिक्षण नसायचे म्हणजेच शिक्षणाचा अभाव असायचा.
हळू हळू अँड्रॉइड येऊ घातलेले होते. जे काही मोजके टच स्क्रीन मोबाईल दिसत होते ते देखील आकाराने खूपच छोटेसे होते. गावात एकंदरीत आनंदाचे वातावरण असायचे आणि दिवाळी म्हटले कि खूपच आनंदी आनंद गडे ......
परंतु, जसा आता स्वच्छतेची मोहीम गावा गावात राबवली जात आहे तशी त्याकाळी इतकी मोहीम वगैरे काहीच नसायचे आणि घरात टॉयलेट असणे म्हणजे तेव्हा अत्यंत दुखी आणि कंटाळवाणी गोष्ट वाटायची गावात स्वच्छता नावालाच असायची. एखाद्याच्या घरात टॉयलेट जरी असले तरी बाहेर शेतात डब्बा धरून थंड हवेत जायला जास्त पसंती असायची. या थंड हवेवरून गावात गमती जमती पण व्हायच्या. हास्यकल्लोळ व्हायचा नुसता!😄😄😄
टॉयलेट जरी बांधलेला असेल तर त्यात जायला मंडळी लवकर धजायचे नाही. कारण जर विचारले तर अगदी गमतीशीर उत्तरे ऐकायला मिळायची. त्यापैकीच माझ्या एका गावाच्या मित्राला विचारले, "भाऊ घरमा संडास शे मंग आठेच जावाले काय व्हयन?" (भाऊ घरात शौचालय आहे मग इथेच जायला काय झाले?)
त्यावर तो उत्तरला, "भाऊ मंग काय करान?, बयय, पक्की लाज वाटस भो.... , आनि त्यामा पादाना आवाज धडाम धुडूम, टर - टर, पर - पर आनी संडास मा जास्त आवाज घुमस... त्यामुळे लाज बी वाटस आणि मोकयी बी नयी व्हस त्यांमुळे आपल तमराय (तमराय = टॉयलेट साठी वापरले जाणारे डबे) भरानं आणि शिदा शेत मा झाडा बठाले (झाडा बठाले = शौच करायला) निंघान " हे अस गमतीशीर उत्तर मित्रांकडून मिळायचे.
टॉयलेटला जाणे म्हणजे एखाद्या आठवडे बाजाराला जसे जातात तसेच अगदी सगळ्या लावाजामासोबत फिरायला जाण्यासारखे असायचे. मग जाताना कमीत कमी दीड दोन किलोमीटर अंतरावर पायी गप्पा करत करत अगदी मजेत सगळे जायचे प्रत्येकाच्या हातात असायचा तो फक्त खाली डबा!! मग रस्त्यात पाण्याचा हाळ असायचा त्यातून सगळ्यांनी पाणी भरायचे आणि निघायचे रस्ता धरून..... मग त्यात एखादा मित्र रस्त्यातच भेटायचा मग त्यालाही मित्रांचे पाहून त्यालाही हेवा वाटायचा मग त्यालाही लागलेली राहायची पण मग डबे नसायचे, आता अश्या परिस्थिती करायचे तरी काय? असा प्रश्न उभा राहायचा. मग त्यावर पण उपाय होता त्या इतक्या छोट्याश्या डब्यामध्ये पाण्याची वाटणी व्हायची. त्या इतक्याश्या डब्यात पहिले एक जण धुवायचा आणि थोडेसे पाणी उरवून ठेवायचा आणि मग दुसऱ्याचे पण काम व्हायचे. एखाद्या वेळेस नदीच्या किनारी जायचे म्हटले तर मग त्या डब्यांची पण गरज उरायची नाही. मग सगळे मित्र अगदी कोणी या दगडाच्या मागे, कोणी झाडांच्या मागे, तर कोणी खुलेआम रेतीमध्ये निवांत बसून आपापला कार्यक्रम उरकायचे. मधेच कोणाचा मोठा आवाज, कोणाचा छोटा आवाज यायचा.... बरं तिथे बसल्यावर नुसते शांत बसून चालायचे नाही कुंथण्याच्या आवाजासह काही गप्पा गोष्टीपण केल्या जायच्या. ते ठिकाण म्हणजे तिथे जमलेल्या सर्व तरुण मंडळींना विचार करण्याचे उत्तम स्थान असायचे. मग गावात काही मोठी गोष्ट घडलेली असेल तर त्याबाबतीत सर्वांचे मते आणि मतांतरे तिथे मंडळी जायची खरोखरच एक वैचारिक साधन म्हणून विचार करण्याची संधी व जागा त्यांना तिथे मिळायची.
यामध्ये स्त्रिया देखील मागे नव्हत्या. आता ज्या सासुरवाशीण सासरी नांदायला जायच्या, त्यावेळी गावाकडे त्यांना कामात एकमेकींना बोलायला उसंत नसायची टीव्ही ने गावात बऱ्यापैकी प्रवेश केलेला होता पण टीव्ही पाहायला त्या स्त्रियांकडे वेळ नसायचा. गावात इतकी आधुनिकता नव्हती. गाव म्हटले कि बकऱ्या, गुरे, ढोरे, गायी, म्हशी कोंबड्या इत्यादी सगळ्या गोष्टी आल्याचं. मग त्या सासुरवाशीण स्त्रिया घरच्या मंडळींचे आवरता आवरता त्यांना त्या जनावरांकडे देखील लक्ष द्यावे लागायचे. मग त्यात त्यांचा चारा पाणी आले. मग अश्या सासुरवाशीण स्त्रियांचा देखील दिवसभरातून दोन वेळा ठरलेल्या होत्या. एक सकाळी सकाळी आणि दुसरा वेळ असायचा संध्याकाळी चार ते साडेचार वाजेनंतर..... बस चार - साडेचार वाजलेत, कि मग एक एक गृहिणी डोक्यावर पदर घेऊन बाहेर दुसऱ्या गृहिणीला आमंत्रण द्यायला निघायची. मग त्या पण एकमेकींना सांगायचे, "चाल ना माय झाडा बठाले".... मग त्या स्त्रिया पण कंबरेत खोळ खोसून डोक्यावर पदर घेऊन आणि सोबत दोन तीन वर्षाचे लेकरू असेल त्यालाही घेऊन तीन चार सासुरवाशीण स्त्रियांचा ताफा निघायचा.... मग आता त्या सगळ्या सासुरवाशीण स्त्रिया सोबत गेल्यावर त्यांच्यातही सासूबद्दलच गप्पा असायच्या. मनातली जेवढी आग असेल ती तिथे जमलेल्या सासुरवाशीण स्त्रिया मनातली आग ओतायचे आणि मग त्यानंतर विषय वळायचा घरच्या इतर स्त्रियांकडे, नवऱ्याच्या वागणुकीकडे, एकमेकींच्या घरी काय काय चालले आहे तो सर्व विषय तिथे त्या एक दीड तासांमध्ये व्हायचा. आता तुम्ही म्हणणार इतका पक्का वेळ कसा माहित? त्याचे कारणही तसेच गमतीशीर होते. त्याचे झाले असे, एका सासूबाईला लागली भूक आणि सून गेली टॉयलेटला मग घरात स्वयंपाक करणार कोण? मग सासूबाई भडकली आणि सुनबाईची वाट पाहू लागली, सुनबाई तिकडून आल्या हातात तो डबा घेऊन, सोबत एक तीन चार वर्षांचे मूल... मग सासूबाई काही न बघता त्या सुन्बाईवर संतापाने तोंडसुख घेऊ लागली. त्यात अगदी त्या सुनबाईची सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंतची सगळी रूपरेषा सासूबाईंनी बोलून दाखवली. त्यात तो वेळ मला माहित झाला. अश्या या गावाकडच्या गोष्टी...
हि झाली गावाकडची गोष्ट. आजही बऱ्याच मोठ्या किंवा छोट्या शहरात किंवा महानगरांमध्ये इंग्लिश टॉयलेट किंवा कमोड मध्ये बसून कोणी पेपर वाचतो तर कोणी मोबाईल वर संभाषण करत बसतो, कोणी मधेच गाणे म्हणत बसतो एक उत्कृष्ट गायक असल्यासारखे गाण्याची तालीम करतो , तर कोणी आजचा आपला दिवस कसा जाईल या विषयावर विचारमंथन करत बसतो आणि दिवसभराच्या होणाऱ्या बऱ्याच गोष्टींचे निर्णय टॉयलेटमध्येच बसल्या बसल्या घेतले जातात आणि हो, हा असा काही ब्लॉग लिहायचा निर्णयही मी टॉयलेट मधेच घेतला होता.
खरंच मित्रानो, टॉयलेट एक उत्कृष्ट साधनच होऊ पाहत आहे. आजची टॉयलेटची परिभाषा बदलली आहे. टॉयलेट देखील हायटेक बनलेले आहेत. पूर्वीच्या बस स्टॅन्ड मध्ये किंवा सार्वजनिक टॉयलेट मध्ये साधे लघुशंकेला देखील जायची इछा नाही व्हायची. इतकी दुर्गंधी तो घाणेरडा वास.... आणि त्यातल्या त्यात त्या भिंतींवर मोठ्या चित्रकारांनी काढलेले ते चित्रे.... सगळं कसा अगदी तुमच्या आणि आमच्या परिचयाचे झालेले होते. तुम्हालाही आठवत असेलच आता तर वेळ आणि काळ बदलल्यामुळे टॉयलेटला एक तिरस्काराच्या नजरेने न पाहता एक उत्तम साधन म्हणून पाहिले जात आहे. गावागावात सरकारच्या मदतीने टॉयलेट बांधले गेलेले आहेत आणि त्यामुळे होणारे बरेचसे आजार आता आपल्याला टाळता येणे शक्य आहे.
तुम्हाला जर कथा आवडली असेल तर आपल्या मित्राना पुढे पाठवा शेअर करा आणि कॉमेंट करून सांगा.
========================================================================
toilet banane ka tarika, toilet bathroom design, toilet booth, toilet bound episode 4, toilet bound episode 2, toilet bar bar aana, toilet bound episode 7, toilet bound episode 9, cardi b toilet, cardi b toilet instagram, mel b toilet seat, adam b toilet, mighty b toilet, b&q toilet, b&q toilet seat fitting instructions, b&q toilet plunger, toilet b hanako kun, b and q toilet seats, toilet comedy, toilet chair, toilet commode, toilet construction, toilet cake video, toilet cinema, cookie swirl c toilet, w c toilet, w c toilet meaning, c head composting toilet, c head toilet review, c max toilet fill valve, c czar toilet dad, c-head composting toilet installation, c cat family toilet kucing, toilet drawing, toilet dance, toilet door, toilet day, toilet demolition, toilet dua, toilet design cake, toilet decoration, toilet dialogue, d toilet seat, d toilet seat soft close, tenacious d toilet scene, d shape toilet seat fittings, toilette japon jet d'eau, toilette japonaise jet d'eau, d shape toilet seat, bigard les toilettes d'avion, toilette fuite chasse d'eau, uncle d toilette, toilet ek prem katha song, toilet ek prem katha picture, toilet ek prem katha full movie akshay kumar, toilet ek prem katha full movie song, toilet ek prem katha scene, toilet ek prem katha full song, e toilet working, e toilet india, e toilet price, e toilet use, e toilet use hindi, e toilet eram scientific, e toilet vadodara, e toilet means, e toilet cost, e toilet manufacturers in bangalore, toilet full movie, toilet film akshay kumar, toilet film full movie, toilet
गावातल्या त्या हाळ (पाण्याने भरलेला हौद) कडे गेलो, आणि मी माझा माझाच जोरात हसायला लागलो. .... असेल दहा पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट. मी दिवाळीच्या सुटीमध्ये गावाकडे गेलेलो होतो. दिवाळी असल्यामुळे जिकडे तिकडे आनंदाचे वातावरण होते. जे काही मंडळी बाहेर गावी कामानिमित्ताने सुरत, मुंबई ई. ठिकाणी असतात ते हि दिवाळीकरिता गावाकडे आलेले होते.
#Toilet - Means of Thinking/#टॉयलेट - एक वैचारिक साधन/Toilet |

Positive thoughts being spread about toilet
उत्तर द्याहटवाThanks sir
हटवा