#विषकन्या/#Vishkanya/#Snake Girl
.jpeg)
आजची विषकन्या /Vishkanya #विषकन्या/#Vishkanya/#Snake Girl वैदिक साहित्य, लोक कथा आणि इतिहासानुसार ज्या स्त्रीला अगदी लहानपणापासूनच थोडे थोडे विष देऊन त्यांना विषच्या आदी बनवले जाते त्यांना विषकन्या संबोधले जाते. अश्या स्त्रियांना विषारी वृक्ष, पशु व पक्षीसोबत राहण्याकरिता सवय लावली जायची. त्याचसोबत स्त्रियांमध्ये असलेले गुण जसे कि, संगीत, नृत्य, गायन यांचेही शिक्षण दिले जायचे. तत्कालीन राजांद्वारे या विषकन्येचा वापर करून राज्याचे अंतर्गत किंवा बाहेर असलेले शत्रू राजांना छळ करून मृत्यू देण्याकरिता अश्या विष कन्यांना सर्व प्रकारचे छळ कपटाच्या विद्येमध्ये पारंगत केले जायचे. सर्व प्रकारच्या शत्रू राजांच्या शरीरात आपले विष पोचवण्याकरिता सर्व विषकन्या पारंगत होत्या. जसे कि, सांगितले जाते कि, विषकन्यांचा श्वास देखील विषारी असायचा. अश्या विषकन्यांचा श्वास जर कोणी ग्रहण केला तर शत्रू थोड्याच वेळात आजारी पडायचे किंवा त्यांना मृत्यू यायचा. विषकन्या आपल्या मुखात विष ठेऊन चुंबन घेण्याच्या बहाण्याने शत्रूच्या शरीरात विष टाकायचे. विषकन्येची ...