पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कुठे गेली दिवाळी? / माझ्या आठवणीतली दिवाळी!!!/दिवाळी २०२४/Where did Diwali go? / Diwali in my memories!!!/Diwali 2024

इमेज
 कुठे गेली दिवाळी? / माझ्या आठवणीतली दिवाळी!!!/दिवाळी २०२४ माझ्या आठवणीतली दिवाळी  ... !!! कुठे गेली दिवाळी? / माझ्या आठवणीतली दिवाळी!!!/दिवाळी २०२४ .... तरी असेल मी १०-१२ वर्षांचा, माझया लहानपणी मी आजीकडे शिकायला होतो, त्यावेळी फोन मोबाईल्स वगैरे तसं काहीच नव्हतं. फक्त अंतर्देशीय पत्रं / कार्ड असायची. नदीकिनारी छानसे घर होते.  मामांकडे शिकायला असल्यामुळे माझा लाड सगळेच करत होते. म्हणजेच मी अगदी लाडाकोडात तेथे राहायचो. माझा सगळं हट्ट अगदी आनंदाने पुरविला जायचा.  आणि आमचा आठवणीतला सण असायचा तो म्हणजे दिवाळी!!!. माझ्या आठवणीतली दिवाळी. ... दिवाळी कशी साजरी केली जायची? तुमच्या आणि आमच्या जीवनातला सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी. त्याकाळी म्हणजे मी १०-१२ वर्षांचा असताना दिवाळीचे विशेष महत्व असायचे. तो काळ नव्वदच्या दशकातला होता.  कुठे गेली दिवाळी? / माझ्या आठवणीतली दिवाळी!!!/दिवाळी २०२४ दिवाळी म्हटले कि आमच्यासारख्या लहानग्या बाळ गोपाळांना गोड धोड मिठाईचे दिवास्वप्न पडायचे. आणि अगदी त्यावेळच्या मिठाया पण आजच्या जश्या रेडिमेड असतात तश्या मुळीच नसायच्या. मिठाय...