Drones
ड्रोन (Drones) मित्रानो, आज आपण ड्रोन बद्दल संक्षिप्त रूपात जाणून घेणार आहोत. वेळ आणि काळ जसा बदलत गेला त्याच अनुपात मध्ये नवीन तंत्रज्ञान येत आहे, ज्यात ड्रोन देखील समाविष्ट आहेत. ड्रोन ला लहान्यांपासून मोठांपर्यंत सर्वजणांनी पाहिलेले असेल. परंतु आपल्याला नेमके माहित नाही कि ड्रोन काय असते? किंवा ड्रोन कसे कार्य करते?, किंवा ड्रोन चा मानवजातीमध्ये कश्याप्रकारे वापर केला जातो?, ड्रोन चे उपयोग कुठे कुठे केले जातात, कोणत्या क्षेत्रात केले जातात? हे देखील वाचा :- Elon Musk, his Tesla cars and his entry into India/ एलोन मस्क, टेस्ला कार्स आणि त्याचा भारतातील प्रवेश Jay adivasi/Jagtik Adivasi Din/9 Aug/World Tribal Day/ जय आदिवासी / जागतिक आदिवासी दिन /९ ऑगस्ट जसे कि आपण जाणतात, मानव जातीला पूर्वीपासून उडण्याचे वेड होते त्याकरिता वेगवेगळे प्रयोग देखील केले गेलेले होते नंतर कालांतराने मानव विरहित यान किंवा ड्रोन उदयास आलेत. वापरानुसार ड्रोनचे आकार व वजन वेगवेगळे असू शकतात. ड्रोन हे छोट्या स्वरूपातील व उडणारे व रिमोट द्वारे नियंत्रित केले जाणारे एकप...