पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Elon Musk, his Tesla cars and his entry into India/ एलोन मस्क, टेस्ला कार्स आणि त्याचा भारतातील प्रवेश

इमेज
 एलोन मस्क, टेस्ला कार्स आणि त्याचा भारतातील प्रवेश  Elon Musk, His Tesla cars, and his Entry into India मित्रानो, आज आपला सर्वांचा कल पेट्रोल आणि डिझेल ची खपत कमी करण्याचा आहे. आणि भारतीय सरकार त्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याच  दृष्टीने उचलले गेलेले पाऊल म्हणजे इलेक्ट्रिकल वाहने......  भारतात पारंपरिक इंधनावर धावणाऱ्या गाड्यांपेक्षा इलेक्ट्रिक वाहने अजूनही महागडी असल्यामुळे भारतीय ग्राहक विशेषतः मध्यमवर्गीय लोक इलेक्ट्रिक वाहने घेण्यास उदासीन दिसून येतात.     हे देखील वाचा : Ten Stories (Ancient)/ दहा प्राचीन कथा आणि प्रेरणादायक भौगोलिक घटना परंतु, गेल्या काही दिवसांपासून एलोन मस्क यांच्या   टेस्ला कार्स मुळे भारतीय ग्राहकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. विशेषतः टेस्ला ची गाडी अजून भारतीय बाजारपेठेत दिसून येत नाही तरी टेस्ला ब्रँड हा भारतीय बाजारात प्रचलित होत आहे.  आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि हे एलोन मस्क महाशय आहेत तरी कोण? आणि त्यांची टेस्ला कार कशी आहे? आणि ती भारतीय का...