पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Is astrology a useful in Daily Life?/ ज्योतिषशास्त्र खरोखर उपयोगी ठरते का?/ Astrology/ज्योतिष

इमेज
  ज्योतिषशास्त्र  खरोखर उपयोगी ठरते का? कालच मी सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे मोबाईल वर थोडक्यात बातम्या वाचत होतो, तिथे मधेच युअर डेली होरोस्कोप, युअर ऍस्ट्रोलॉजि, आजचे भविष्य आणि अश्या आशयाच्या पोस्ट मधेच दिसायला लागल्या होत्या, तेव्हा कुठेतरी लक्षात आले कि, अश्या पोस्ट पण कोणीतरी निश्चितच वाचणारच!  आपण वर्तमानपत्रांतून जन्मकुंडली पाहिली असेल. ते जन्मतारीखानुसार दिले जातात आणि लोकांच्या जीवनाबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाविषयी भविष्यवाणी करतात. याव्यतिरिक्त ,  ते खगोलशास्त्रीय ग्रह तार्याच्या स्थितीवर आधारित सल्ला देतात.  मी जेव्हा जेव्हा वर्तमानपत्रांवर नजर फिरवतो तिथे थोडक्यात भविष्य दिलेले असते. मला ते  भविष्य पाहून थोडेसे आश्चर्य पण वाटते आणि भरोसा ठेवावा किंवा नाही हा माझा संभ्रम आज पर्यंत मिटलेला नाही. चला तर पाहूया...  ज्योतिषाचे विविध प्रकार भारतीय ज्योतिष:  याला ज्योतिषी किंवा चंद्र ज्योतिष म्हणूनही ओळखले जाते. भारतीय ज्योतिषशास्त्राला वैदिक ज्योतिष असे म्हटले जाते कारण त्याचा जन्म वेदांमधून झाला आहे. भारतीय ज्योतिषात मेष, वृषभ, मिथुन, क...